Breaking: पुण्यात दुहेरी हत्याकांड! नगरसेवकाच्या घरासमोर धारदार शस्त्राने दोघांची निर्घृण हत्या

पुण्यात दुहेरी हत्याकांडाच्या धक्कादायक घटनेमुळं खळबळ माजली आहे.
Satara Crime
Satara Crime Saam Tv

पुणे : येथे एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ माजली आहे. पूर्ववैमनस्यातून दुहेरी हत्याकांड झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तलवार व पालघन सारख्या धारदार शस्त्राने वार करून दोन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अनिल उर्फ पोपट वाल्हेकर आणि सुभाष उर्फ किसन राठोड अशी हत्या झालेल्या दोघांची नावं असल्याची माहिती आहे. मध्यरात्री ही थरारक घटना नगरसेवकाच्या घरासमोरच घडली. पांडू लमाण वस्ती येथे रात्री तीन वाजता ही घटना घडली. याप्रकरणी येरवडा पोलीस तपास करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com