ठाकरे सरकारचा ऐतिहासिक निर्णय

२०१०च्या आधीच्या पोलीसांना हक्काचं घर मिळणार
ठाकरे सरकारचा ऐतिहासिक निर्णय
ठाकरे सरकारचा ऐतिहासिक निर्णय Saam tv

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बंगल्यावर नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पोलीसांच्या हक्काच्या घरांसंबंधी निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसाच्या दिवशी पोलीसांच्या घराच्या भुमिपुजनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. (Thackeray government's historic decision)

ठाकरे सरकारचा ऐतिहासिक निर्णय
बारवी धरणाचे दरवाजे उघडले नाहीत, अफवांवर विश्वास ठेवू नका - कडोंमपा

मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात म्हणजे वरळीत हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. २०१०च्या आधीच्या पोलीसांना हक्काचं घर मिळणार आहे. उद्धव ठाकरेंसह शरद पवारही उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सविस्तर वृत्त लवकरच.....

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com