उल्हासनगर: भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने सरकार विरोधात आंदोलन

ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने महाविकास आघाडी विरोधात भाजपाच्या वतीने आज राज्यभर आंदोलन करण्यात येत आहेत.
उल्हासनगर: भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने  सरकार विरोधात आंदोलन
उल्हासनगर: भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने सरकार विरोधात आंदोलनअजय दुधाणे

अजय दुधाणे

उल्हासनगर: ओबीसी आरक्षण OBC Reservation रद्द झाल्याने महाविकास आघाडी विरोधात Maha Vikas Aghadi भाजपाच्या वतीने आज राज्यभर आंदोलन करण्यात येत आहेत. उल्हासनगरमध्ये ही भाजपा ओबीसी मोर्चाच्यावतीने BJP OBC Morcha महा विकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ आंदोलन Agitation करण्यात आले आहे.

हे देखील पहा-

उल्हासनगर Ulhasnagar येथील नेहरू चौकात हे आंदोलन पार पडले आहे. राज्यात पाच जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडत आहेत आणि नुकतंच सुप्रीम कोर्टामध्ये Supreme Court ओबीसी राजकीय आरक्षण रद्द करण्यात आले आहे. या सर्व गोष्टीला राज्यातल्या महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. परिणामी राज्यात ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण हे रद्द झाले आहे असा आरोप भाजपाच्या वतीने करत, महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

उल्हासनगर: भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने  सरकार विरोधात आंदोलन
Beed: गुटखा अड्ड्यावर धाड; गुटख्यासह 75 लाखांचा मुद्देमाल जप्त

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com