उल्हासनगरात नाल्यात पडून, ४ वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

४ वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू
उल्हासनगरात नाल्यात पडून, ४ वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू
उल्हासनगरात नाल्यात पडून, ४ वर्षीय चिमुरड्याचा मृत्यूअजय दुधाणे

उल्हासनगर : कॅम्प नं- ३ शांतीनगर Shantinagar या ठिकाणील गाऊपाडा Gaupada परिसरामधील वालधुनी Valdhuni नदीच्या काठावर राहणाऱ्या गुप्ता यांचा ४ वर्षाचा मुलगा रुद्र रात्रीच्या ७ सुमारास लघुसंकेसाठी गेला असता, त्याचा नाल्यात पडून मृत्यू झाला आहे. Ulhasnagar Chimurda deathdvj97

हे देखील पहा-

नदीचे पाणी परिसरात आल्यामुळे, नदीच्या प्रवाहाच्या पाण्यामधील खोल खड्ड्यात तो पडला आहे. घरा बाहेर गेलेला मुलगा परत न आल्यामुळे आई, वडील आणि नातेवाईकांनी शोधाशोध करत महापालिका Municipal Corporation अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली आहे.

उल्हासनगरात नाल्यात पडून, ४ वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू
भयंकर! हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगाचा थरकाप उडेल! लिफ्टमध्ये अडकून चिमुरड्याचा मृत्यू

महापालिका अग्निशमन दल आणि आपत्कालीन विभागाचे प्रमुख बाळू नेटके आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध घेतल्यावर, नदीच्या प्रवाहाच्या पाण्यामधील खड्ड्यात मुलगा सापडला आहे. उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णलायात पाठवले असता, डॉक्टरांनी त्या मुलाला मृत घोषित केले आहे. Ulhasnagar Chimurda deathdvj97

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com