उल्हासनगर पोलिसांनी तीन वाहन चोरांना केली अटक; तिघांमध्ये एक अल्पवयीन आरोपी

उल्हासनगर पोलिसांनी तीन वाहनचालकांना अटक केली असून त्यांच्याकडून चार दुचाकी आणि दोन रिक्षा हस्तगत केल्या आहेत, अटक केलेल्या चोरांमध्ये एक अल्पवयीन आरोपी आहे.
उल्हासनगर पोलिसांनी तीन वाहन चोरांना केली अटक; तिघांमध्ये एक अल्पवयीन आरोपी
उल्हासनगर पोलिसांनी तीन वाहन चोरांना केली अटक; तिघांमध्ये एक अल्पवयीन आरोपीअजय दुधाणे

उल्हासनगर: उल्हासनगर पोलिसांनी तीन वाहनचालकांना अटक केली असून त्यांच्याकडून चार दुचाकी आणि दोन रिक्षा हस्तगत केल्या आहेत, अटक केलेल्या वाहन चोरांमध्ये एक अल्पवयीन आरोपी आहे. (Ulhasnagar police arrest three vehicle thieves; One of the three is a minor accused)

हे देखील पहा -

उल्हासनगर शहरात दिवसेंदिवस वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी उल्हासनगर पोलिसानी धडक करवाई करत दोन सराईत वाहन चोरांना तर एका अल्पवयीन आरोपीस अटक केली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या तीन आरोपींना अटक केली आहे. हितेश कटेजा या आरोपीकडून तीन दुचाकी तर संदीप रामटेके याच्या कडून दोन रिक्षा तर एका अल्पवयीन आरोपी कडून एक दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

उल्हासनगर पोलिसांनी तीन वाहन चोरांना केली अटक; तिघांमध्ये एक अल्पवयीन आरोपी
दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी पादचाऱ्याचा मोबाईल हिसकावला; घटना सीसीटीव्हीत कैद

हे आरोपी मौज-मजेसाठी वाहन चोरत असल्याचं पोलिसांनी सांगितलं, तसेच त्यांनी अजून काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करीत आहेत.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com