केंद्रांवर लसच नाही, वसईकरांमध्ये संतापाची भावना

वसईकरांमध्ये संतापाची भावना
केंद्रांवर लसच नाही, वसईकरांमध्ये संतापाची भावना
केंद्रांवर लसच नाही, वसईकरांमध्ये संतापाची भावनाचेतन इंगळे

वसई : वसई- विरार Vasai Virar महापालिकेच्या लसीच्या गोंधळ विरुद्धत भाजपकडून आंदोलन करण्यात आले आहे. राज्यामधील इतर जिल्ह्यांत, महानगरपालिकेत corporation लसीचे पुरेसे डोस आहेत, तर वसई विरार नगरपालिकाकडे का नाही?

हे देखील पहा-

इतर नगरपालिकांमध्ये अंदाजे २५ ते ४० टक्के लसीकरण vaccines, मग वसई विरार पालिकेमध्ये केवळ १० टक्केच? अश्या मागण्या घेऊन हे आंदोलन करण्यात आले आहे. मात्र, कोव्हिड प्रतिबंध लसींचा साठा मर्यादित स्वरुपात मिळत असल्याने, अधूनमधून काही केंद्रांवर लसीकरण तात्पुरते थांबवावे लागत आहे. भाजपा BJP महाराष्ट्र Maharashtra प्रदेश उपाध्यक्ष, आमदार आणि वसई विरार जिल्हाप्रभारी प्रसाद लाड यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले आहे.

केंद्रांवर लसच नाही, वसईकरांमध्ये संतापाची भावना
जाणून घ्या : नांदेड जिल्ह्यातील ' या ' केंद्रांवर कोविडचे लसीकरण

तसेच भाजपा वसई- विरार जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते या धडक आंदोलन सहभागी झाले आहेत. आंदोलनामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, म्हणून मोठ्या प्रमाणावर पोलीस Police बंदोबस्त ठेवण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com