Mumbai rain | मुंबई ,कोकण ,मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट... (पहा व्हिडिओ)

मुंबईसह महाराष्ट्रामध्ये मान्सूनने भारीच जोर पकडला आहे.
Mumbai rain | मुंबई ,कोकण ,मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट... (पहा व्हिडिओ)
Mumbai rain | मुंबई ,कोकण ,मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट... (पहा व्हिडिओ)Saam Tv

मुंबई : मुंबईसह Mumbai महाराष्ट्रामध्ये Maharashtra मान्सूनने भारीच जोर पकडला आहे. सक्रिय झालेल्या, मान्सूनमुळे १२ ते १५ जुलै दरम्यान कोकण Konkan व मध्य महाराष्ट्रामधील बहुतांश भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे तर, मराठवाडा Marathwada आणि विदर्भात या ठिकाणी जोरदार आणि मुसळधार पाऊस Rains पडणार आहे, अशी शक्यता हवामान विभागाने Meteorological Department वर्तविली आहे. Warning of heavy rains to Central Maharashtra

रविवारी मुंबईसहीत जवळच्या परिसरात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. सकाळी पडलेल्या पावसाने मात्र, मुंबईत विश्रांती घेतली आहे. हवामानात होत असलेल बदल व गारव्यामुळे मुंबईकरांची ऊकाड्यापासून सुटका झाली आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाने सांगितलेल्या माहितीनुसार, १२ जुलै दिवशी कोकण आणि गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार आहे.

पहा व्हिडिओ-

तुरळक ठिकाणी अतिवृष्टी Heavy rain देखील होणार आहे. काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहणार आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार आहे. घाट परिसरात तुरळक भागात अतिवृष्टी होणार आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील होणार आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. तुरळक भागात मुसळधार पाऊस पडणार आहे. विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल,याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. Warning of heavy rains to Central Maharashtra

Mumbai rain | मुंबई ,कोकण ,मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट... (पहा व्हिडिओ)
Weather Update: मुंबई आणि कोकण विभागात हवामान खात्याचा रेड अलर्ट 

१३ जुलै दिवशी कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी देखील होईल. मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. विदर्भामध्ये काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. १४ जुलै दिवशी कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. तुरळक भागात अतिवृष्टी होणार आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. घाट भागात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com