Thane News : उथळसरसह राबोडी परिसरात आजही पाण्याचा ठणठणाट; जाणून घ्या कारण

गेले दाेन दिवस परिसरात कमी दाबाने पाणी येत आहे.
Thane, Water Supply
Thane, Water SupplySaam TV

Thane News : ठाण्यातील उथळसर परिसरात जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. ही जलवाहिनी फुटल्याने या माध्यमातून शहरातील उथळसर, राबोडी आणि आजूबाजूच्या परिसरात हाेणारा पाणीपूरवठा (water supply) आजही खंडीत हाेण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. (Breaking Marathi News)

Thane, Water Supply
Kokan News : शिंदे गटाला शह देण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचा मास्टर प्लॅन; राष्ट्रवादीचा माजी आमदार परतणार स्वगृही ?

उथळसर, राबोडी आणि आजूबाजूच्या परिसरातील जवळपास तीन लाख नागरिकांना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी आज ठाणे (thane) महापालिकेच्या वतीने रस्त्याचे काम सुरू असताना जेसीबीच्या धडकेने फुटल्याचा दावा माजी नगरसेवक सुहास देसाई यांनी केला आहे.

Thane, Water Supply
Saam Impact : धुळेकरांनाे ! अखेर पालिकेने बदलली पाणी पुरवठ्याची वेळ; जाणून घ्या नवी वेळ

गेले दाेन दिवस आधीच शट डाऊनमुळे परिसरातील पाणी (water) पुरवठा अनियमित होता. त्यातच आज जलवाहनी फुटल्याने परिसरातील नागरिकांना आजही (शुक्रवार) पाणीपुरवठा अनियमित होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान महापालिकेने युद्धपातळीवर गळती काढण्याचे काम सुरू केले आहे अशी माहिती महापालिकेतून देण्यात आली.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com