धक्कादायक : DYSP ने विनयभंग करुन चुकीचा गुन्हा नोंदवला; महिलेचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

DYSP च्या विरोधात अनेकदा तक्रारी करून कोणी जुमानत नसल्याने मंत्रालायसमोर आत्महत्येचा प्रयत्न
धक्कादायक :  DYSP ने विनयभंग करुन चुकीचा गुन्हा नोंदवला; महिलेचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न
धक्कादायक : DYSP ने विनयभंग करुन चुकीचा गुन्हा नोंदवला; महिलेचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्नSaamTV

मुंबई : मुंबईत आज सकाळी मंत्रालयासमोर (Front of The Ministry) एक धक्कादायक प्रकार घडला एका महिला वकिलाने (Women lawyers) आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. दौंडच्या DYSP डीवायएसपीने आपला विनयभंग करून चुकिचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप संबंधीत महिलेने केला आहे. (Woman attempts suicide outside ministry)

हे देखील पहा -

मात्र आपल्यावरती झालेल्या अत्याचाराची कोणीच दखल घेत नाही. अनेकदा तक्रारी करून पण कोणी जुमानत नसल्याने सदर महिलेने मंत्रालायसमोरच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे.

धक्कादायक :  DYSP ने विनयभंग करुन चुकीचा गुन्हा नोंदवला; महिलेचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न
काली चरण महाराज भवानी मातेच्या दर्शनास; उदयनराजेंची उपस्थिती

दरम्यान या महिला वकिलाने आत्महत्येचा प्रयत्न केला असता पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. महिला पोलिसांनी तिला अडवलं आणि मरिन ड्राइव्ह पोलिस स्टेशनला आता पुढील तपासासाठी घेऊन गेले आहेत. मात्र ही महिला कोण आहे आणि त्यांची नेमकी काय मागणी आहे हे कळालं नाही.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com