धक्कादायक! घरातच पाण्यामधून शॉक लागून महिलेचा मृत्यू

पाण्यामधून शॉक लागून महिलेचा मृत्यू
धक्कादायक! घरातच पाण्यामधून शॉक लागून महिलेचा मृत्यू
धक्कादायक! घरातच पाण्यामधून शॉक लागून महिलेचा मृत्यूSaam Tv

मुंबई : मुंबईमध्ये Mumbai कालच्या पासून पावसांनी चांगलीच धुमाकूळ घालत आहे. चेंबूर Chembur, भारतनगर, विक्रोळी Vikroli सहीत अन्य वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या दुर्घटनेंनमध्ये आतापर्यंत ३० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू Death झाला आहे. मुंबई मध्ये अजूनही पाऊस Rain कोसळत असल्याने, दुर्घटनांचे सत्र काय आजून देखील थांबलेले नाही. Woman dies of shockdvj97

हे देखील पहा-

वांद्रयामध्ये Bandra शॉक Shock लागून एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वांद्रे येथील रिक्लेमशन Reclamation या ठिकाणाजवळील ट्रान्जिस्ट Transit कँम्पमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मुसळधार पावसाने पाणी घरात शिरले आहे. यावेळी विद्युत प्रवाह हा पाण्यात उतरले गेले आहे. यामुळे घरात असतानाच, शॉक लागून फातीमा कासवाला यांचा जागीच मृत्यू झाले आहे.

धक्कादायक! घरातच पाण्यामधून शॉक लागून महिलेचा मृत्यू
धक्कादायक! विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबामधील 6 जणांचा मृत्यू

फातीमा हिला शॉक लागून, घरात बेशुद्ध अवस्थेत पडली होती. नियंत्रण कक्षाला या बद्दलची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी Police त्यांना भाभा रुग्णालयात पाठवले आहे, पण उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याच डॉक्टरांनी सांगितल आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांनी दिली आहे. Woman dies of shockdvj97

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com