धक्कादायक! बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

वडगाव पाटोळे गावात एका वयोवृद्ध महिलेल्या नरभक्षक बिबट्याने हल्ला
धक्कादायक! बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू
धक्कादायक! बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यूSaam Tv

पुणे : बिबट्याचा leopard कहर आणखीनच वाढला असून, वेगवेगळ्या ठिकाणी पाळीव प्राणी तर आता खेड Khed तालुक्यातील वडगाव पाटोळे Wadgaon Patole गावात एका वयोवृद्ध महिलेल्या नरभक्षक बिबट्याने हल्ला करून ठार केल्यची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे.

हे देखील पहा-

आजीचा रात्रभर शोध घेतल्यानंतर दुपारच्या सुमारास आजीचा मृतदेह शेतात Farm आढळुन आला आहे. जनाबाई वामन गडदे असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या वयोवृद्ध आजीचे नाव आहे. मागील २ महिन्यापासून वडगाव पोटोळे आणि कडुस Kadus परिसरात आतापर्यंत ७ व्यक्तींवर या बिबट्याने प्राणघातक हल्ला केला आहे.

धक्कादायक! बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू
बिबट्याच्या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी, कोसबी जंगलातील घटना!

हा बिबट्या हिंसक झाल्यामुळे माणसांवर प्राणघातक हल्ले करत आहे. बिबट्याने घात करत असल्याची भावना खूप नागरिकांनी व्यक्त केली आहे. राजगुरुनगर Rajgurunagar येथील वनविभागाचे कर्मचारी, पोलीस Police आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले आहेत. खेड भागात बिबट्याने आपली चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com