पेट्रोल,डिझेल आणि गॅस दरवाढी विरोधात महिला काँग्रेस आक्रमक

शहर काँग्रेसच्या वतीने आज पुण्यात मध्ये स्वाक्षरी आंदोलन करण्यात आले.
पेट्रोल,डिझेल आणि गॅस दरवाढी विरोधात महिला काँग्रेस आक्रमक
पेट्रोल,डिझेल आणि गॅस दरवाढी विरोधात महिला काँग्रेस आक्रमकसागर आव्हाड

पुणे - शहर काँग्रेसच्या Congress वतीने आज पुण्यात Pune मध्ये स्वाक्षरी आंदोलन करण्यात आले. सततच्या गॅस Gas व पेट्रोल Petrol दरवाढीबाबत अनोखा आंदोलन विविध भागात करण्यात आले. पेट्रोल,डिझील आणि गॅस याचा वाढता दर पाहता महिला काँग्रेसच्या वतीने पेट्रोल पंपवर Petrol Pumpपेट्रोल भरणाऱ्या लोकांकडून स्वाक्षरी घेण्यात आल्या.

हे देखील पहा -

या 2 कोटी स्वाक्षरी केंद्र सरकारला पाठवण्यात येणार आहे. महिला काँग्रेसच्या वतीने सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. गेली 5 दिवस काँग्रेस आंदोलन सप्ताह करत आहे. आज पाचव्या दिवशी सही आंदोलन काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे. पेट्रोल पंपावर येणाऱ्या नागरिकांकडून प्रतिक्रिया व सह्या घेण्यात आल्या. वर्षभरात 69 वेळा पेट्रोल डिझेलचे दर वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे सरकारला जाग यावी यासाठी शहरातील विविध पंपावरती सह्यांची मोहीम काँग्रेसच्या वतीने आज सुरू असणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com