डोंबिवलीत जैन समाजाच्या यात्रा, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन...

कोरोना काळात गर्दी होऊ नये म्हणून सर्व धर्मीयांच्या सणांवर बंदी आणण्यात आली आहे. असं असताना डोंबिवली मधील जैन मंदिरे मात्र खुली आहेत.
डोंबिवलीत जैन समाजाच्या यात्रा, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन...
डोंबिवलीत जैन समाजाच्या यात्रा, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन...प्रदीप भणगे

डोंबिवली - कोरोना corona काळात गर्दी होऊ नये म्हणून सर्व धर्मीयांच्या सणांवर बंदी आणण्यात आली आहे. मिरवणुका - यात्रा यांवर देखील बंदी घालण्यात आली आहे. असं असताना डोंबिवली dombivali मधील जैन मंदिरे मात्र खुली आहेत. गेल्या दोन - तीन दिवसांपासून डोंबिवलीत जैन बांधवांच्या jain community मंदिरापर्यंत temple यात्रा निघत आहेत. ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या यात्रांकडे पोलीस प्रशासनासह पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. Yatra of Jain community in Dombivali, violation of corona rules

हे देखील पहा -

या यात्रेतली गर्दी पाहता कोरोनाचे भय राहिलेच नसल्याचं दिसून येतंय. भरदिवसा निघणाऱ्या यात्रा यांबाबत पोलिस police देखील अनभिज्ञ आहेत. मात्र हिंदू सणांना hindu festivals परवानगी नसताना यांना कशी मिळते असा सवाल डोंबिवलीकर विचारू लागले आहेत. याबाबत पोलिसांना विचारले असता आम्ही यात्रांना परवानगी दिलेली नाही चौकशी करतो आणि कारवाई करतो असे सांगण्यात आले.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com