अतिवृष्टी भागातील अडीच हजार मालमत्ता धारकांना महापालिकेच्या नोटीसा 

Municipal notice to the citizens of heavy rain areas
Municipal notice to the citizens of heavy rain areas

सांगली : अतिवृष्टी rain भागातील अडीच हजार मालमत्ता धारकांना पर्यायी व्यवस्था करण्याच्या नोटिसा Notice महापालिका Municipal Corporation प्रशासनाकडून बजावण्याचे काम सुरू झाले आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपाआयुक्त रोकडे यांनी सहायक आयुक्तांच्या माध्यमातून नोटिसा बजावण्यास सुरू केली आहे. Municipal notice to the citizens of heavy rain areas

सांगलीच्या Sangali अतिवृष्टी भागात असलेल्या आणि 30 फुटाची पातळी होताच, बाधित होणाऱ्या सर्व घरांना महापालिका नोटिसा बजावत आहे. अतिवृष्टी भागात एकूण अडीच हजाराच्या आसपास मालमत्ता बाधित होतात. त्या सर्व मालमत्ता धारकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर Migration करीत पर्यायी व्यवस्था करण्याबाबतच्या नोटिसा दिले जात आहे.  

यामध्ये प्रभाग जामवाडी सुर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, कर्नाळ रोड, सांगली वाडीच्या नदी काठचा भाग आदी परिसरात असणाऱ्या  अडीच हजार मालमत्ता धारकांना पर्यायी व्यवस्था बघण्याचे आणि स्थलांतरित होणे, याबाबत नोटीसा सहाय्यक आयुक्तांमार्फत बजावल्या जात आहेत. याचबरोबर संभाव्य अतिवृष्टी स्थिती उद्भवल्यास कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई दिली जाणार नाही असेही नोटीसा मध्ये नमूद करण्यात आले आहे. Municipal notice to the citizens of heavy rain areas

 हे देखील पहा 

अतिवृष्टी पट्ट्यातील नोटिसा बजावण्यास सुरुवात झाली असून, नागरिकांनी वेळीच सुरक्षित स्थळी पर्यायी व्यवस्था करून स्थलांतरित व्हावे असे आवाहन मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी अतिवृष्टी भागातील मालमत्ता धारकांना केले आहे.

Edited By- Digambar Jadhav
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com