कोरोनामुळे संत्र उत्पादकांना सुगीचे दिवस येणार?

संजय डाफ
सोमवार, 16 मार्च 2020
  • कोरोनामुळे संत्रा उत्पादकांना सुगीचे दिवस
  • आखाती देशात चढ्या दरानं पुरवठा
  • वाढीव मागणी पूर्ण करताना उत्पादकांची दमछाक

नागपूर -  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभर संत्र्यांची मागणी वाढलीय..ही मागणी पूर्ण करताना संत्रा उत्पादकांची दमछाक होते आहे. कोरोनामुळे जगभरातल्या अर्थव्यवस्थांना ब्रेक लागलेला असताना, एका क्षेत्राला मात्र सुगीचे दिवस आलेत.. हे क्षेत्र आहे संत्रा लागवडीचं..कोरोनावर मात करण्यासाठी सी जीवनसत्व असणाऱं संत्र्यासारखं फळ खावं, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातोय.

 

पाहा सविस्तर रिपोर्ट - 

 

 

 

 

 

 

 

 

napur orange corornavirus international maharahstra india patient health mumbai rate people corona covid

 


संबंधित बातम्या

Saam TV Live