नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर यांना कोरोनाची लागण

संतोष जोशी
शनिवार, 17 एप्रिल 2021

नांदेड उत्तर मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांना कोरोनाची लागण झालीय...कल्याणकर यांची दोन दिवसांपूर्वी अॅन्टीजेन टेस्ट निगेटिव्ह आली होती. काल आरटीपीसीआर टेस्ट पाँझिटीव्ह आली आहे.

नांदेड : नांदेड उत्तर मतदार संघाचे शिवसेनेचे Shivsena आमदार बालाजी कल्याणकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. कल्याणकर यांची दोन दिवसांपूर्वी अॅन्टीजेन टेस्ट निगेटिव्ह आली होती. काल आरटीपीसीआर टेस्ट पाँझिटीव्ह आली आहे. Nanded MLA Balaji Kalyankar Tested Corona Positive

आमदार कल्याणकरांची प्रकृती चांगली असून, गुरु गोविंदसिंग शासकीय रुग्णालयात ते उपचार घेत आहेत. संपर्कात आलेल्यानीं कोरोनाची Corona तपासणी करुन घ्यावी असे आवाहन आमदार कल्याणकर यांनी केलं आहे. कल्याणकर यांनी गेल्या वर्षभरापासून कोरोना रुग्णांना तत्पर सेवा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Edited By - Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live