मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून अजित पवारांनी शिवसेनेवर डागली तोफ 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 30 जुलै 2018

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेवर तोफ डागलीय. शिवसेनेची भूमिका दुटप्पी असून 46 महिने शिवसेना सरकारमध्ये होती, तेव्हा शिवसेनेनं काय केलं असा सवाल अजित पवारांनी विचारलाय.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आता विरोधकांनी शिवसेनेची कोंडी करायला सुरूवात केलीय. सत्तेत असल्यापासून शिवसेनेनं काय केलं असा सवाल आता विरोधकांकडून विचारला जातोय

संबंधित बातम्या

Saam TV Live