Baba Ramdev: १२ वी पास असलेल्या तरुणांना सन्यासी बनवणार बाबा रामदेव...?; काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

नुकताच त्यांनी देशातील तरुणांना आवाहन करणारी एक पोस्ट शेअर केली आहे.
Ramdev Baba
Ramdev BabaSaam Tv

Baba Ramdev viral tweet: योगगुरू बाबा रामदेव हे नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. नुकताच त्यांनी देशातील तरुणांना आवाहन करणारी एक पोस्ट शेअर केली आहे.

जी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. (Latest news)

Ramdev Baba
Baba Ramdev : योगगुरू बाबा रामदेव यांच्यावर गुन्हा दाखल, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

बाबा रामदेव यांनी देशातील तरुणांना पतंजलीत येण्यासाठी आणि सन्यास घेण्यासाठी आवाहन केलं आहे. यासाठी त्यांनी एक पोस्टर देखील तयार केले आहे.

जे त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहे.

Ramdev Baba
Baba Ramdev News: आम्ही जर हत्यारं उपसली असती तर.., बाबा रामदेव यांचं वादग्रस्त विधान

बाबा रामदेव यांनी या पोस्टरमध्ये काही अटी देखील पूर्ण कराव्या लागणार आहेत. ज्या तरुणांना सन्यास घ्यायचा असेल त्या तरुणांसाठी सन्यास महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे.

हा उत्सव २२ मार्च पासून सुरु होणार असून ३० मार्च म्हणजेच राम नवमीच्या दिवशी संपणार आहे.

तसेच त्यांनी शेअर केलेल्या पोस्टरमध्ये असे देखील म्हटले आहे की, १२ वी पास, ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट तरुण सन्यास घेण्यासाठी इच्छूक असल्यास अर्ज करू शकतात.

कोणत्याही जातीत आणि समाजात जन्मलेला एक सामान्य आणि सामान्य माणूस मोठी क्रांती घडवू शकतो. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com