आजपासून काही राज्यांत ११ दिवस बँक राहणार बंद; पाहा, सुट्ट्यांची यादी...

जर तुमचे बँकेशी संबंधित कोणतेही काम असल्यास, तुम्हाला बरीच वाट पाहावी लागणार आहे.
आजपासून काही राज्यांत ११ दिवस बँक राहणार बंद; पाहा, सुट्ट्यांची यादी...
आजपासून काही राज्यांत ११ दिवस बँक राहणार बंद; पाहा, सुट्ट्यांची यादी...Saam Tv

नवी दिल्ली : जर तुमचे बँकेशी Bank संबंधित कोणतेही काम असल्यास, तुम्हा बरीच वाट पाहावी लागणार आहे. या महिन्यात जुलैमध्ये १५ दिवस बँक बंद राहणार आहे. येत्या आठवड्यामध्ये बहुतेक बँकांच्या सुट्ट्या आहे. आजपासून पुढील काही दिवस बँका काही राज्यामध्ये बंद राहणार आहेत. Banks will be closed for 11 days in some states

यामुळे बँकेत जाण्यापूर्वी तुम्हाला या सुट्ट्यांबद्दल माहिती राहणे आवश्यक आहे. दुसरा शनिवारी असल्यामुळे १० जुलै दिवशी बँकांमध्ये सुट्टी राहणार आहे. पुढच्या दिवशी रविवार असल्यामुळे ११ आणि १८ जुलै दिवशी बँका बंद राहणार आहे. शिवाय, सणांनमुळे बँका सोमवार ते पुढच्या शनिवारी पर्यंत एकत्र मिळून ९ दिवस बंद राहणार आहे.

हे देखील पहा-

दरम्यान, १५ जुलै दिवशी देखील सुट्टी नाही. आरबीआयनुसार RBI, या बँकेच्या सुट्टीचा निर्णय ज्या त्या राज्यांनुसार घेण्यात येत आहे, यानुसार ज्या त्या राज्यांत सुट्ट्या देण्यात आले आहेत. या कारणानेच राज्यात बँका काम करणार नाहीत.Banks will be closed for 11 days in some states

आजपासून काही राज्यांत ११ दिवस बँक राहणार बंद; पाहा, सुट्ट्यांची यादी...
उस्मानाबाद जिल्हा बँक शनिवार व रविवार दिवशी पूर्ण वेळ सुरू राहणार...

पाहा, बँकेच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी...

१) १० जुलै २०२१ - दुसरा शनिवार

२) ११ जुलै २०२१ - रविवार

३) १२ जुलै २०२१ - सोमवार - कांग (राजस्थान), रथयात्रा (भुवनेश्वर, इंफाळ)

४) १३ जुलै २०२१ - मंगळवार - भानु जयंती (शहीद दिवस- जम्मू- काश्मीर, भानु जयंती-सिक्कीम)

५) १४ जुलै २०२१ - द्रुकपा त्शेची (गंगटोक)

६) १६ जुलै २०२१ - गुरुवार - हरेला पूजा (देहरादून)

७) १७ जुलै २०२१ - खारची पूजा (अगरताळा, शिलाँग)

८) १८ जुलै २०२१ - रविवार

९) १९ जुलै २०२१ - गुरु रिम्पोछे थुंगकर त्शेचु (गंगटोक)

१०) २० जुलै २०२१ - मंगळवार - ईद अल अधा (देशभर)

११) २१ जुलै २०२१ - बुधवार - बकरी ईद (संपूर्ण देशभर)

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com