ब्लॅकमेल..सेक्स अन् धोका, वहिनी आंघोळ करतानाचा व्हिडिओ काढून लुटली अब्रु

अनेकवेळा या नात्याला काळीमा फासणारा प्रकार घडला आहे
ब्लॅकमेल..सेक्स अन् धोका, वहिनी आंघोळ करतानाचा व्हिडिओ काढून लुटली अब्रु
ब्लॅकमेल..सेक्स अन् धोका, वहिनी आंघोळ करतानाचा व्हिडिओ काढून लुटली अब्रुSaam Tv

वृत्तसंस्था : दीर आणि वहिनीचे नात हे भावा- बहिणीप्रमाणे असते. मात्र, अनेकवेळा या नात्याला काळीमा फासणारा प्रकार घडला आहे. बिहारमधून Bihar असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लखनऊ मधील एका दिराने वहिनीचा आंघोळ करत असतानाचा व्हिडीओ शूट Video केला होता. यानंतर तो वहिनीला ब्लॅकमेवर Blackmail करत तिचे नेहमी लैंगिक शोषण Rape करत होता.

हे देखील पहा-

अखेर तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात आले आहे. त्याच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. इन्स्पेक्टर अनिल कुमार याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई निवासी महिला काही दिवसाअगोदर सासरी आली होती. एकेदिवशी ती बाथरूममध्ये आंघोळ करत होती. त्याच दरम्यान तिच्या दिराने आंघोळ करत असताना तिचा व्हिडीओ शूट केला होता. व्हिडीओ शूट केल्यावर त्याने वहिणीवर लैंगिक संबंध ठेवण्याचा नेहमी दबाव टाकत होता.

ब्लॅकमेल..सेक्स अन् धोका, वहिनी आंघोळ करतानाचा व्हिडिओ काढून लुटली अब्रु
Manipur Attack: मुलाच्या वाढदिवसादिवशी घरी येण्याचं वचन देणाऱ्या जवान बापाचं अतिरेकी हल्ल्यात निधन

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देखील दिली होती. आरोपी वारंवार वहिनीला ब्लॅकमेल करत असत. दिराचे कृत्य बघून महिलेने सर्व घटनेविषयी पतीला माहिती दिली. पतीच्या भावाने केलेलं कृत्य बघून महिलेच्या पतीने त्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला आहे. 30 सप्टेंबर दिवशी महिलेने मुंबईतील वनराई पोलीस ठाण्यात दिराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर प्रकरण लखनऊला ट्रान्सफर होऊन या ठिकाणील पोलिसांनी शनिवारी त्याला अटक करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com