Petrol Diesel Price Today: कुठे वाढ, तर कुठे घसरण; जाणून घ्या देशातील प्रमुख शहरांचे इंधनाचे दर

7 May Petrol Diesel Price: भारतातील अनेक शहरांमध्ये रविवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले आहेत. काही ठिकाणी पेट्रोलचे दर वाढले आहेत तर काही ठिकाणी इंधन स्वस्त झाले आहेत.
Petrol Diesel Price
Petrol Diesel PriceSaamTV

Petrol Diesel Rates: भारतातील पेट्रोल-डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता सरकारी तेल कंपन्यांकडून अपडेट केले जातात. त्यातच आज रविवार, ७ मे रोजी इंधनाचे दर जारी करण्यात आले आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल करण्यात आला आहे. येथे पेट्रोलच्या दरात 10 पैशांनी आणि डिझेलच्या दरात 9 पैशांनी वाढ झाली असून, त्याची किंमत 102.73 रुपये आणि 94.33 रुपये प्रति लिटरने विकली जात आहे. याशिवाय दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे मात्र इंधनाचे दर स्थिर आहेत. (Latest Marathi News)

Petrol Diesel Price
Buldhana Accident: भरधाव दुचाकी एका कारला धडकून दुसऱ्या कारवर आदळली; विचित्र अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू

गाझियाबादमध्ये आज इंधनाच्या दरात वाढ होताना दिसत आहे. पेट्रोल 32 पैसे आणि डिझेल 30 पैशांनी महागून 96.58 रुपये आणि 89.75 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. गुरुग्राममध्ये आज पेट्रोल डिझेलच्या (Diesel) दरात कोणताही बदल झालेला नाही. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये पेट्रोल (Petrol) 68 पैशांनी आणि डिझेल 68 पैशांनी 108.78 रुपये आणि 93.99 रुपये प्रति लिटरने स्वस्त होत आहे. (Petrol Diesel Price)

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर

– कोलकाता में पेट्रोल 106.03 रुपये और डीजल 92.76 रुपये प्रति लीटर

Petrol Diesel Price
DC vs RCB Match Result: दिल्लीच्या 'सॉल्ट'ने बिघडवली आरसीबीची चव! विराटच्या अर्धशतकावर फिरवलं पाणी

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com