Election Commission Press Conference : 3 राज्यांमध्ये रणधुमाळी; विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर

Tripura- Nagaland-Meghalaya Assembly Election 2023 Date Announced : त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे.
Election Commission Press Conference Latest Updates
Election Commission Press Conference Latest UpdatesANI

Assembly Elections 2023 Dates Announced : त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगानं आज, बुधवारी त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.

त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी १६ फेब्रुवारीला मतदान (Voting) होणार आहे. तर नागालँड आणि मेघालयात एकाच दिवशी म्हणजेच २७ फेब्रुवारीला मतदान घेण्यात येईल. २ मार्चला तिन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. (Latest Marathi News)

Election Commission Press Conference Latest Updates
Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील दोन विधानसभा पोटनिवडणुकांची तारीख जाहीर, २७ फेब्रुवारीला मतदान

निवडणूक आयोगाने (Election Commission) आज, बुधवारी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या. तिन्ही राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ याच वर्षी मार्चमध्ये संपुष्टात येणार आहे. या तिन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे.

मतदान कधी होणार?

नागालँड - २७ फेब्रुवारी

मेघालय - २७ फेब्रुवारी

त्रिपुरा - १६ फेब्रुवारी

त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी अधिसूचना - २१ जानेवारी

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत - ३० जानेवारी-३१ जानेवारी

मेघालय आणि नागालँड विधानसभा निवडणुकीसाठी अधिसूचना

उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ७ फेब्रुवारी

Election Commission Press Conference Latest Updates
Nagpur Political News: अखेर तिढा सुटला! नागपूर शिक्षक मतदार संघात सुधाकर अडबाले यांना कॉंग्रेसचा पाठिंबा जाहीर

मतदान कधी होणार?

  • नागालँड - २७ फेब्रुवारी

  • मेघालय - २७ फेब्रुवारी

  • त्रिपुरा - १६ फेब्रुवारी

त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी अधिसूचना - २१ जानेवारी

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत - ३० जानेवारी-३१ जानेवारी

मेघालय आणि नागालँड विधानसभा निवडणुकीसाठी अधिसूचना

उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ७ फेब्रुवारी

त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड निवडणूक निकाल कधी?

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं की, नागालँड आणि मेघालय विधानसभा निवडणूक एकाच वेळी होईल. त्रिपुरात १६ फेब्रुवारीला मतदान, तर नागालँड, मेघालयात २७ फेब्रुवारीला मतदान होईल. या तिन्ही राज्यांच्या निवडणुकांचे निकाल २ मार्चला घोषित होतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com