दिल्लीतील CBI मुख्यालयाला भीषण आग

राजधानी नवी दिल्लीमधील केंद्रीय तपास संस्था सीबीआयच्या मुख्यालयाला सकाळी आग लागली आहे.
दिल्लीतील CBI मुख्यालयाला भीषण आग
दिल्लीतील CBI मुख्यालयाला भीषण आगSaam Tv

दिल्ली : राजधानी नवी दिल्लीमधील New Delhi केंद्रीय तपास संस्था सीबीआयच्या CBI मुख्यालयाला सकाळी आग Fire लागली आहे. अचानक आग लागल्याने, सीबीआयचे सर्व अधिकारी इमारतीच्या बाहेर आले आहेत. इमारती मधून धुराचे लोटाने, अग्निशामन दल लवकरच त्याठिकाणी पोहोचले आहे. Fire at CBI headquarters in Delhi

फायर ब्रिगेडच्या fire brigade ५ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आग विझविण्यासाठी अग्निशामन दलाचे जवानांनी सुरुवात केली आहेत. सीबीआयचे कार्यालय Office दिल्ली मधील लोधी Lodhi रोडच्या बाजूला आहे. आग कशी लागली, कोणत्या मजल्याला लागली याची माहिती अद्याप मिळाली नाही.

हे देखील पहा-

सीबीआयच्या या मुख्यालया मधून महत्वाचे अनेक कागदपत्र आहेत. यामुळे या आगीमधून नेमके काय नुकसान झाले आहे, त्याच्या मागचे कारण काय अशा सर्व गोष्टी देखील समोर येणे महत्वाचे आहे. याकडे साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. Fire at CBI headquarters in Delhi

दिल्लीतील CBI मुख्यालयाला भीषण आग
मुळशीतल्या कंपनीत भीषण आग; अनेक कामगार अडकले

नुकत्याचा मिळालेल्या माहितीनुसार इमारतीच्या पार्किंगमध्ये ही आग लागल्याचे समजत आहे. यामुळे इमारतीमध्ये देखील धूरचे लोट पसरले आहे. यामुळे अधिकाऱ्यांनी धूर बघूनच इमारतीबाहेर बचावासाठी धाव घेतली आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com