Fb, Whatsapp, Insta ऑफलाइन तर Porn Hubवर ऑनलाईन; तब्बल 15 लाख…

मात्र त्याचवेळी या फेसबुक शटडाऊनचा फायदा पॉर्न हब या वेबसाईटला झाला आहे.
Fb, Whatsapp, Insta ऑफलाइन तर Porn Hubवर ऑनलाईन; तब्बल 15 लाख…
Fb, Whatsapp, Insta ऑफलाइन तर Porn Hubवर ऑनलाईन; तब्बल 15 लाख…Saam Tv

4 ऑक्टोबरला फेसबुकसह व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम ही लोकप्रिय समाजमाध्यमे सोमवारी रात्री ठप्प झाली होती. तब्बल 6 तास हे माध्यम बंद होते. केवळ भारतातच नाही तर जगभरातील कोट्यवधी वापरकर्ते यामुळे down मूळ अस्वस्थ झाल्याचं पहायला मिळालं होत. इंटरनेटवर ग्लोबल आऊटरेज Global Outreach म्हणजेच जागतिक स्तरावर खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेच्या तब्बल सहा तासांनंतर तिन्ही सेवा हळूहळू पुन्हा सुरु झाली. मात्र त्याचवेळी या फेसबुक शटडाऊनचा फायदा पॉर्न हब या वेबसाईटला झालं आहे.

हे देखील पहा-

या साऱ्या technical issue गोंधळामध्ये फेसबुक कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्गला Mark zukerbarg मोठा फटका बसला आहे. एवढा मोठा फटका बसला की तो श्रीमंतांच्या यादीमधून चक्क एक स्थानी खाली घसरला आहे. त्या दिवशी या समाजमाध्यमांनी या गैरसोयीसाठी माफी देखील मागितली. या तीन माध्यमांच्या बंद अस्नयमुळे Telegram ला देखील फायदा झाला होता. या शटडाऊन मूळ काही लोक संताप व्यक्त करत असले तरी, मात्र त्याचवेळी या फेसबुक शटडाऊनचा फायदा पॉर्न हब या वेबसाईटला झालं आहे. स्वतः पॉर्न हब या कंपनीनेच यासंदर्भातील माहिती दिली आहे.

सोमवारी फेसबुक आणि इतर सेवा जगभरामध्ये सहा तास बंद होत्या. त्यावेळेस पॉर्न हबवरील युझर्सच्या संख्येमध्ये तब्बल 10.5 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती अधुकृतरित्या कंपनीने दिली आहे. म्हणजेच जेव्हा फेसबुकसह व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम या सेवा जगभरामध्ये सहा तास बंद होत्या तेव्हा पॉर्न हबवर या संकेत स्थळावर भेट देणाऱ्यांची संख्या तब्बल 15 लाखांनी वाढल्याचं पहायला मिळालं आहे.

आमच्या वेबसाईटसंदर्भातील 4 ऑक्टोबरच्या डेटामध्ये फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम बंद असताना जग काय करत होतं हे समोर आलं आहे, अशा कॅप्शनसहीत पॉर्न हब या कंपनी कडून एक आलेख शेअर करण्यात आला आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम बंद असताना दर तासाला येणाऱ्या युझर्समध्ये वाढ झाली, असं वाक्य या आलेखावर आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.