Gold Silver Price Down : खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी ! सोन्याचा भाव घसरला, तपासा तुमच्या शहरातील १० ग्रॅम सोन्याचे दर

Gold-sliver price down in Maharashtra : काल सोन्याच्या भावात वाढ पाहायला मिळाली व आज त्याचे दर पुन्हा मंदावले आहेत
Gold Silver Price Down
Gold Silver Price DownSaam Tv

Sona Chandi Bhav : गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ दिसून येत होती. आज मात्र सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे लग्नसराईचा उत्साहात आनंद निर्माण होणार आहे. लग्नाच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी पाहायला मिळेल.

काल सोन्याच्या भावात वाढ पाहायला मिळाली व आज त्याचे दर पुन्हा मंदावले आहेत. त्यासाठी आज खरेदीदारांचा कल हा सोनं खरेदी करण्यासाठी अधिक जास्त असेल.

Gold Silver Price Down
Gold-Silver Price Hike : सोनं महागलं ! दागिने खरेदीसाठी किती मोजावे लागणार पैसे ? तपासा आजचे दर

गोल्ड रिटर्न  वेबसाइटनुसार (Website) आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याच्या (Gold) दर 55850 तर 24 कॅरेट साठी 60,910 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 760 रुपये आहे. (gold silver price update 2nd May 2023)

1. तुमच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 61,420 रुपये

दिल्ली - 60,910 रुपये

हैदराबाद - 60,760 रुपये

कोलकत्ता -60,760 रुपये

लखनऊ - 60,910 रुपये

मुंबई (Mumbai) - 60,760 रुपये

पुणे (Pune) - 60,760 रुपये

Gold Silver Price Down
Gold Silver Price Hike : सोन्याचे भाव स्थिर; तर चांदीचा भाव कमी, खरेदी करण्याची सुवर्णसंधी !

2. काल सकाळचे दर

गोल्ड रिटर्न वेबसाइटनुसार (Website) आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याच्या (Gold) दर 56000 तर 24 कॅरेट साठी 61,080 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 762 रुपये आहे. (gold silver price update 1 May 2023)

Gold Silver Price Down
Boys Before Marriage: लग्न करण्यापूर्वी मुले कोणत्या गोष्टींकडे लक्ष देतात ?

3. हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?

सोनं खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com