मोदी सरकारने केला औषधांच्या दरामध्ये बदल; 39 गोळ्यांचं दर केले कमी

कर्करोग (कॅन्सर), मधुमेह आणि टीबी सारख्या रुग्णांकरिता रोज वापरात येणाऱ्या विविध ३९ गोळ्यांचे दर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
मोदी सरकारने केला औषधांच्या दरामध्ये बदल; 39 गोळ्यांचं दर केले कमी
मोदी सरकारने केला औषधांच्या दरामध्ये बदल; 39 गोळ्यांचं दर केले कमीSaam Tv

वृत्तसंस्था : कर्करोग (कॅन्सर), मधुमेह आणि टीबी सारख्या रुग्णांकरिता रोज वापरात येणाऱ्या विविध ३९ गोळ्यांचे दर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. एनएलइएमच्या National List of Essential Medicines या संशोधाननंतर घेण्यात आलेल्या निर्णयाने कोरोना रुग्णावर उपचार करणे परत सोपे होणार आहे.

हे देखील पहा-

कर्करोग विरोधी anti- cancer, मधुमेह विरोधी anti-diabetes, अँटीव्हायरल antiviral, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणाऱ्या गोळ्या antibacterial आणि टीबी विरोधात anti-TB drugs या गोळ्यांसह इतर ३९ गोळ्यांचा समावेश आहे. या सर्व गोळ्या कोरोना उपचारामध्ये वापरले जात आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ICMR गेल्या काही दिवसांपासून गोळ्यांच्या किंमती नियंत्रणामध्ये ठेवण्याकरिता प्रयत्न करत आहे.

मोदी सरकारने केला औषधांच्या दरामध्ये बदल; 39 गोळ्यांचं दर केले कमी
पुढील 15 दिवस धोक्याचे असल्याचे मोदी सरकारने केलं उद्धव ठाकरेंना अलर्ट

एनएलइएमच्या सूचीवर काम करणाऱ्या तज्ज्ञांनी १६odd गोळ्या हटवले आहेत. सामान्यतः नेहमी वापरली जाणारी गोळ्या- औषधांच्या किंमती नियंत्रण अथवा घटवण्यात आले आहे. यामध्ये मधुमेह विरोधी Teneligliptin आणि प्रसिद्ध टीबी विरोधी गोळ्यांचे समावेश आहे. शिवाय कोरोना उपचाराकरिता वापरले जाणाऱ्या Ivermectin आणि Rotavirus vaccine यांचे देखील समावेश आहे.

केंद्र सरकारने आवश्यक औषधांची राष्ट्रीय यादी तयार करण्याचे काम २२०१५ मध्ये सुरु करण्यात आले होते. स्थायी राष्ट्रीय समितीवर हे काम सोपवले होते. २०१६ पासून यावर प्रत्यक्षात काम सुरु झाले होते. यामध्ये कोणती औषधे पुरेशा संख्येने आणि विहित प्रमाणात उपलब्ध असावेत, हे मुख्य काम होते. यानुसार गेल्या ४ वर्षांपासून गोळ्यांचे दर नियंत्रणात आणण्याचे काम सुरु आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com