IT Raid on BBC: बीबीसीच्या दिल्ली, मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाचे छापे, कर्मचाऱ्यांचे फोन जप्त

कर्मचाऱ्यांना कार्यालय सोडून घरी जाण्यास सांगण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
BBC
BBCSaam TV

नवी दिल्ली : बीबीसी कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व कर्मचाऱ्यांचे फोन देखील जप्त करण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांना कार्यालय सोडून घरी जाण्यास सांगण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. (Income Tax Raid on BBC Office)

लंडनमधील बीबीसीच्या कार्यालयात छापेमारीची माहिती देण्यात आली आहे. मात्र अद्याप प्राप्तिकर विभागाकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

BBC
Maharashtra Politics : शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरणार? नबाम रेबिया प्रकरणात काय झालं होतं?
BBC
PM Modi Meets Kannada Actors: पंतप्रधान मोदींची दाक्षिणात्य चित्रपटांतील सेलिब्रिटींना ग्रेट-भेट, भेटीत केली महत्वाच्या विषयांवर चर्चा

बीबीसीवरील आयकर विभागाच्या धाडीबाबत काँग्रेसने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने अधिकृत ट्विटर हँडलवरुन म्हटलं की, आधी बीबीसी डॉक्युमेन्ट्री आली, त्यावर बंदी घालण्यात आली. आता आयकर विभागाने बीबीसीवर छापा टाकला आहे. ही अघोषित आणीबाणी.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com