Dance Video : हनी सिंगच्या गाण्यावर हवाई सुंदरीचा भन्नाट डान्स; व्हिडीओ तुफान VIRAL

हनी सिंगच्या गाण्यावर डान्स करतानाचा मीनाक्षीचा व्हिडीओ व्हायरल झालाय.
Uma Meenakshi Dance Video
Uma Meenakshi Dance Video Instagram

Uma Meenakshi Dance Video : होस्टेस उमा मीनाक्षी नेहमी आपल्या हटके स्टाईलने चर्चेत असते. मीनाक्षी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून डान्स करतानाचे (Dance Video) व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या व्हिडीओला तिचे चाहतेही मोठा प्रतिसाद देतात. काही दिवसांपूर्वी मीनाक्षीने छम्मा छम्मा गाण्यावर चांगलाच ठेका धरला होता. आता गायक हनी सिंगच्या गाण्यावर डान्स करतानाचा मीनाक्षीचा व्हिडीओ व्हायरल झालाय. (indigo air hostess dance)

Uma Meenakshi Dance Video
Dance Video : 'टिंकू जिया' गाण्यावर सारा अली खानचा भन्नाट डान्स; VIDEO व्हायरल

या व्हिडीओत उमा मीनाक्षी हनी सिंगच्या गाण्यावर चांगलेच ढुमके लगावताना दिसत आहे. मीनाक्षीने आपल्या इन्स्टाग्राम (Social Media) अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडीओत मीनाक्षी भन्नाट डान्स करताना दिसून येत आहे. मीनाक्षीनं केलेल्या डान्सला नेटकऱ्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे.

मीनाक्षीं नेहमी डान्स करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अनेकदा विमानात डान्स करतानाचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या व्हिडिओला नेटकरी नेहमी प्रतिसाद देतात.

आता मीनाक्षीने हनी सिंगने गायलेल्या गाण्यावर चांगलाच ठेका धरला. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मीनाक्षी ही निसर्गरम्य ठिकाणी असून तिने काळ्या कलरचा टी शर्ट परिधान केला आहे. तिचा व्हिडिओ पाहून असं वाटतं की, एखादी प्रोफेशनल डांसर डान्स करत आहे. (uma meenakshi viral video)

दरम्यान, नेटकऱ्यांनी तिच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा भरपूर वर्षाव केला असून, एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलं की, तुला डान्स करताना पाहून असं वाटतंय की कुणी प्रोफेशनल डान्सर डान्स करत आहेत.

आणखी एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलं की, ‘तू खूप छान डान्स केला आहे, तुझे व्हिडिओ नेहमी छान असतात' मीनाक्षीच्या या व्हिडीओला तुफान प्रतिसाद मिळत आहेत. मीनाक्षीचं इन्स्टाग्राम अकाउंट फोटो आणि व्हिडीओनं भरलेलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com