Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनाला आग, 4 जवान शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनाला आग, 4 जवान शहीद
Indian Army vehicle catches fire in Jammu & Kashmirs
Indian Army vehicle catches fire in Jammu & KashmirsSaam TV

Jammu Kashmir News : जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी एक मोठी दुर्घटना घडली. येथे पुंछ-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर लष्कराच्या वाहनाला भीषण आग लागली. या अपघातात 4 जवान शहीद झाल्याची माहिती मिळत आहे.

अपघाताची माहिती मिळताच लष्कराचे उच्च अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे. ज्यामध्ये लष्कराच्या वाहनाला आग लागल्याचे दिसत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com