Jammu Kashmir मध्ये चकमक; लष्करचे 5 जवान शहीद

जम्मू: जम्मू -काश्मीरच्या पुंछमध्ये आज सोमवारी सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली आहे.
Jammu Kashmir मध्ये चकमक; लष्करचे 5 जवान शहीद
Jammu Kashmir मध्ये चकमक; लष्करचे 5 जवान शहीदSaam Tv

वृत्तसंस्था : जम्मू: जम्मू -काश्मीरच्या Jammu Kashmir पुंछमध्ये Poonch आज सोमवारी सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक Encounter झाली आहे. संरक्षण पीआरओने सांगितले की, 'गुप्त माहिती मिळाल्यावर, सुरक्षा दलांनी पूंछच्या सोरनकोट भागातील गावांमध्ये शोध मोहीम search Operation राबवली, त्या दरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली.'

अनंतनाग आणि बांदीपोरा येथे दोन दहशतवादी ठार terrorist death झाले आहेत. जम्मू -काश्मीरच्या बांदीपोरा येथे सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला चकमकीत ठार केले. ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव इम्तियाज अहमद दार असे आहे. तो लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Jammu Kashmir मध्ये चकमक; लष्करचे 5 जवान शहीद
Video: ...म्हणूनच ‘महाराष्ट्र बंद’चा देखावा; गोपीचंद पडळकरांचा हल्ला

अनंतनागमध्ये एक दहशतवादी ठार झाला आहे तर एक जवान जखमी झाला आहे तर त्या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. काश्मीर झोन पोलिसांनी Kashmir Police सांगितले की, ही कारवाई दुपारपर्यंत सुरू होती. येथे दोन दहशतवादी लपले असल्याची शकत्या आहे.

Edited By- Sanika Gade

Related Stories

No stories found.