झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी उडवला रेल्वे ट्रॅक; रेल्वेसेवा तात्काळ थांबवली

दिल्ली- हावडा मार्गावरील वाहतूक ठप्प
jharkhand नक्षलवाद्यांनी उडवला रेल्वे ट्रॅक; रेल्वेसेवा तात्काळ थांबवली
jharkhand नक्षलवाद्यांनी उडवला रेल्वे ट्रॅक; रेल्वेसेवा तात्काळ थांबवलीSaam Tv

वृत्तसंस्था: झारखंडमध्ये (jharkhand) नक्षलवाद्यांनी (naxalites) परत एकदा हिंसाचाराचे (Violence) कृत्य आहे. येथील गिरीडीहच्या (giridih) जवळील रेल्वे (railway) ट्रॅकवर बॉम्बस्फोट (bombing) घडवून रेल्वे पटरी उडवून टाकण्यात आली आहे.

हे देखील पहा-

यामुळे, या मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. ग्रँड कार्ड (Grand card) रेल्वे मार्गावर चीचाकी आणि चौधरी बांध रेल्वे स्टेशनवरच्या दरम्यान हा स्फोट (Explosion) घडवून आणला आहे. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस (Police) आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. गिरीडीहजवळ मध्यरात्री नक्षलवाद्यांकडून (naxalites) बॉम्बस्फोट घडविण्यात आला आहे.

याघटनेची माहिती मिळताच या मार्गावरील हावडा (Howrah)- गया- दिल्ली (Delhi) रेल्वे मार्गावर रेल्वे सेवा थांबविण्यात आल्याचे रेल्वे पोलिसांनी यावेळी सांगितले आहे. तसेच, काही रेल्वेंना दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com