मणिपूर: दहशतवाद्यांचा ग्रामस्थांवर गोळीबार; 5 जणांचा मृत्यू

ग्रामस्थांवर अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे.
मणिपूर: दहशतवाद्यांचा ग्रामस्थांवर गोळीबार; 5 जणांचा मृत्यू
मणिपूर: दहशतवाद्यांचा ग्रामस्थांवर गोळीबार; 5 जणांचा मृत्यूTwitter/@ANI

मणिपूर : मणिपूरमधील Manipur कांगपोकपी जिल्ह्यातील बी गॅमनोम B Gamnom गावात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दोन अतिरेक्यांच्या अंत्यसंस्कार सुरु होता. त्याठिकाणी सहभागी होण्यासाठी जमलेल्या ग्रामस्थांवर अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे. यात 5 जण मरण पावले आहेत. या हिंसाचारामुळे Because of the violence या भागात तणाव निर्माण झाला आहे. अनेक गावकरी Villagers गाव सोडून सुरक्षित ठिकाणी गेले आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री एन बीरेन सिंह N. Biren Singh यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार, रविवारी माफू धरणाजवळ सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत चार कुकी अतिरेकी ठार Four Terrorist Death झाले. या अतिरेक्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी गावकरी जमले असताना त्यांच्यावरच अचानक अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबारात पाच जण जागीच 5 deaths ठार झाले आहेत. तर एक जण जखमी झाला आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.