कोरोनानंतर आता देशात Monkeypox चा धोका; जाणून घ्या लक्षणे

कोरोनानंतर आता देशात Monkeypox चा धोका
कोरोनानंतर आता देशात Monkeypox चा धोका; जाणून घ्या लक्षणे
कोरोनानंतर आता देशात Monkeypox चा धोका; जाणून घ्या लक्षणे Saam Tv

दीड वर्षांपासून जगभरात सर्वत्र देशात कोरोना Corona प्रादुर्भावच्या विरोधात लढा देत आहे. यामधून सावरण्यासाठी जगात सर्वत्र प्रयत्न केले जात असताना, आणखी एका नवीन संसर्गजन्य आजार समोर आला आहे. अमेरिकेमधील America टेक्सास Texas शहरात मंकीपॉक्स Monkeypox या संसर्गजन्य आजाराचा रुग्ण सापडला आहे. सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रीव्हेंशन Center for Disease Control and Prevention यांनी शुक्रवारी याबद्दलची माहिती दिली आहे. Monkeypox threat in the country after Coronadvj97

हे देखील पहा-

मंकीपॉक्स या रोगाचा टेक्सासमध्ये सापडलेला पहिला रुग्ण आहे. या रुग्णाने नायजेरिया Nigeria येथून अमेरिकेत प्रवास केला आहे. सध्या या रुग्णावर डलास Dallas या ठिकाणी उपचार सुरु आहे. डलास काऊंटी जज क्ले जेनकिन्स County Judge Clay Jenkins यांनी मंकीपॉक्स या रोगाबद्दल सांगितले आहे की, या रुग्णांपासून कोणताही धोका नाही. नायजेरिया सोडून आफ्रिका खंडात मंकीपॉक्स या रोगाचा प्रकोप १९७० मध्ये बघायला मिळाला आहे.

CDC च्या दिलेल्या माहितीनुसार, २००३ मध्ये मंकीपॉक्स या आजारावर अमेरिकेमध्ये तांडव घातले होते. मंकीपॉक्स सापडलेल्या रुग्णाची प्रवास हिस्ट्री काढण्याचे काम सुरु आहे. या व्यक्तीच्या संपर्कामध्ये असलेल्या सर्वांची चाचणी केली जाणार असल्याचे सीडीसीने यावेळी सांगितली आहे. मंकीपॉक्स व्हायरस हा स्मॉल पॉक्स व्हायरस सारखेच आहे. Monkeypox threat in the country after Coronadvj97

कोरोनानंतर आता देशात Monkeypox चा धोका; जाणून घ्या लक्षणे
भारतात कोरोना, डेल्टा प्लस नंतर कप्पा व्हेरिएंट; जाणून घ्या लक्षणे

तज्ज्ञांच्या मते, हा आजार घातक नाही, पण त्याचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता कमी आहे. मंकीपॉक्सची काही प्रकरणे सौम्य असतात. काही आठवड्यांमधेच हा आजार बरा होतो. पण कधी- कधी हा आजार गंभीर देखील होतो. श्वसनामधून हा आजार पसरत आहे. मंकीपॉक्स हा जुना व्हायरस असला तरी, १९७० मध्ये हा व्हायरस आफ्रिकन African देशांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरला होता.

सध्या काही ठिकाणी या रोगाचे रुग्ण आढळत आहेत. उष्णकटिबंध परिसरामध्ये, मध्य व पश्चिम आफ्रिकेमधील देशात दुर्गम भागात हा व्हायरस Virus पसरत आहे. यामुळे या व्हायरसचे पश्चिम आफ्रिकी व मध्य आफ्रिकी असे २ मुख्य प्रकार आहे. Monkeypox threat in the country after Coronadvj97

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com