Petrol, Diesel Price Today : कच्च्या तेलाचे दर पुन्हा वाढले! जाणून घ्या आजचे दर

सरकारी तेल कंपन्यांनी एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत.
Petrol Diesel Latest Price, Fuel Price updates
Petrol Diesel Latest Price, Fuel Price updatesSaam TV

नवी दिल्ली: देशात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल (Petrol)-डिझेलचे दर स्थिर आहेत. तर दुसरीकडे आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर पुन्हा वाढले आहेत. पण तरीही आज पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. आजही देशांतर्गत तेलाच्या किमती स्थिर आहेत. जून-जुलैमध्येही त्यात घट झाली असली, तरी सरकारी तेल कंपन्यांनी एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. (Petrol, Diesel Price Today)

Petrol Diesel Latest Price, Fuel Price updates
MiG-21 crash: हवाई दलाचे मिग-21 लढाऊ विमान राजस्थानच्या बारमेरमध्ये कोसळले, दोन पायलट ठार

गुरुवारी दर स्थिर होते. पण रात्री उशिरा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर पुन्हा वाढले. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल ०.८% वाढून प्रति बॅरेल १०८ डॉलरवर पोहोचले. तर, यूएस डब्ल्यूटीआय क्रूड फ्युचर्स प्रति बॅरेल ९७.५१ डॉलरवर पोहचले. सलग दुसऱ्या आठवड्यात, ब्रेंट क्रूडमध्ये एका आठवड्यात ५ टक्केंची वाढ नोंदवली आहे. डब्लूटीआय मध्ये (WTI) या आठवड्यात ३ टक्केंनी वाढ होऊ शकते. (Petrol, Diesel Price Today)

Petrol Diesel Latest Price, Fuel Price updates
सोनिया गांधी-स्मृती इराणी यांच्यात शाब्दिक चकमक, सुप्रिया सुळेंनी सांगितले त्यावेळी काय घडले?

आजचे भाव काय आहेत?

– पोर्टब्‍लेयरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर

– दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईमध्ये पेट्रोल 106.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकातामध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर

– लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर

– जयपुरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर

– तिरुवनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 आणि डिझेल डीजल 96.52 रुपये प्रति लिटर

– पटनामध्ये पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर

– गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर

– बेंगलुरुमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर

– भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर

– चंडीगढ़मध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर

– हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com