Big Breaking - तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधानांची घोषणा

गेली अनेक महिने सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला यश आले असून लागू करण्यात आलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.
Big Breaking - तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधानांची घोषणा
नरेंद्र मोदीSaam Tv

नवी दिल्ली - गेली अनेक महिने सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला यश आले असून लागू करण्यात आलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.

मोदी यांनी आज देशाला उद्देशून भाषण केले. सर्व शेतकरी जे एक वर्ष लढले, लाठी मार खाल्ला,खलिस्तानी दहशतवादी आरोप झाला. मोठा संदेश गेला देश एकत्र आला तर कोणताही निर्णय बदलला जाऊ शकतो,असे सांगत मोदी यांनी हे तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषण केली,

हे कायदे लागू झाल्यानंतर दिल्लीच्या सीमेवर व पंजाब, हरयाणा मध्ये आंदोलन सुरु झाले. ते आतपर्यंत सुरु होते. या आंदोलनात हिंसाचार झाला. अनेक शेतकऱ्यांचे मृत्यूही झाले. अखेर शेतकऱ्यांच्या या आंदोलनापुढे केंद्र सरकार नमले व आजपासून हे कायदे मागे घेण्याची घोषणा मोदी यांनी केली,

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com