Rajyasabha Election: राज्यसभेच्या पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर

या जागांसाठी 4 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.
Rajyasabha Election:  राज्यसभेच्या पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर
Rajyasabha Election: राज्यसभेच्या पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर Saam Tv News

निवडणूक आयोगाने (Election Commission) राज्यसभेच्या (Rajyasabha) 6 जागांसाठी पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यामध्ये तामिळनाडूच्या दोन आणि पश्चिम बंगाल, आसाम, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. या जागांसाठी 4 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी निकालही येतील.

हे देखीव पहा-

निवडणूक आयोगाने माहिती दिली आहे, "आयोग पश्चिम बंगाल, आसाम, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी 1 आणि तामिळनाडूच्या 2 जागांसाठी 6 जागांसाठी 4 ऑक्टोबर रोजी राज्यसभा पोटनिवडणूक घेईल." त्याचबरोबर बिहारमधील विधान परिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक 4 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com