मैने बोला था Go Corona Go, पर वो मेरे ही पीछे पड गया - रामदास आठवले

Go Corona Go चा नारा देणारे खासदार रामदास आठवले आपल्या कवितांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांचा नवा व्हिडिओ लोकांना खळखळून हसवतोय.
मैने बोला था Go Corona Go, पर वो मेरे ही पीछे पड गया - रामदास आठवले
मैने बोला था Go Corona Go, पर वो मेरे ही पीछे पड गया - रामदास आठवलेSaam Tv News

नवी दिल्ली - खासदार रामदास आठवले MP ramdas athawale आपल्या कवितांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांचा नवा व्हिडिओ लोकांना खळखळून हसवतोय. देशाच्या संसदेत parliament of india सध्या पावसाळी अधिवेशन parliament monsoon session सुरु आहे. सत्तधारी आणि विरोधक यांच्यात चांगलेच खटके उडतायत. अशातच रामदास आठवलेंना बोलायची संधी मिळाली अन् त्यांनी सादर केलेल्या कवितेनं संसदेतलं वातावरणच बदलून टाकलं. संसदेत पेगॅसस pegasus spyware या फोन टॅपिंग प्रकरणावरुन विरोधकांनी सरकारवर हल्ला चढवला. संसदेत सरकार आणि विरोधक एकमेकांवर गंभीर आरोप करत होते. ramdas athawale comedy poem in the parliament of india

हे देखील पहा -

याचदरम्यान उप सभापतींनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंना या विषयावर बोलण्याची संधी दिली, तेव्हा संधीचा फायदा घेत आठवलेंनी आपली कविता सादर केली. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात २० फेब्रुवारी २०२० रोजी गेटवे ऑफ इंडिया येथे आठवलेंनी ;;गो कोरोना गो'' go corona go हा नारा दिला होता. हा व्हिडिओ जगभर व्हायरल झाला होता. मीम्स मेकर्सना तर मोठा कंटेंट मटेरीअल मिळाला होता.

आठवलेंची कविता

कोरोना की आ गई है महामारी

जाग गई है दुनिया की जनता सारी

परेशान रही गाँव - गाँव की नारी

मेरे उपर भी आ गई थी अॅडमीट होने की बारी

मोदीजी के आव्हान पर सभी देश ने बजाई थी ताली

फिर सरकार को क्यों दे रहे हो गाली

कोरोना की वो रोत बहुत थी काली

फिर हमारे सरकार को क्याें दे रहें हो गाली

कोरोना को मत डरोना, कोरोना से मत हारोना

कोरोना को जल्दी मारोना, कोरोनो को बर्बाद करोना

नरेंद्र मोदीजीने कोरोना काल मे काम किया था बहुत अच्छा

इसलिए खुश है गाँव - गाँव की माँ और बच्चा

नरेंद्र मोदीजी माणूस बहुतही है सच्चा

राजनीती मे वह नही है कच्चा

- रामदास आठवले

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com