Share Market; मोठी घसरण सेन्सेक्स 1 हजार अंकांनी कोसळला

शेअर बाजारामध्ये आज सुरुवातीला सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाल्याचे दिसून आली
Share Market; मोठी घसरण सेन्सेक्स 1 हजार अंकांनी कोसळला
Share Market; मोठी घसरण सेन्सेक्स 1 हजार अंकांनी कोसळलाSaam Tv

शेअर बाजारामध्ये आज सुरुवातीला सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाल्याचे दिसून आली आहे. सेन्सेक्स सकाळी 9 वाजेच्या सुमारास जवळपास 800 निर्देशांकांनी कोसळला आहे. तर 10 वाजता निर्देशांकात १ हजारने घसरण झाली होती. सेन्सेक्स 57 हजार 785.72 अंकांवर येऊन पोहोचला होता. तर निफ्टिमध्येही 311 कांची घसरण होऊन 17 हजार 225 अकांवर येऊन पोहोचला होता.

हे देखील पहा-

आज फार्मा शेअर वगळता निफ्टीचे सगळे सेक्टरल इंडेक्स मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. निफ्टी बँक इंडेक्स 2.15 टक्के, प्रायव्हेट बँक 2.27 टक्के, पीएसयू बँक 2.58 टक्के, मेटल इंडेक्स 2.44 टक्के, मीडिया इंडेक्स 3.39 टक्के, ऑटो इंडेक्स 2.47 टक्क्यांनी घसरले आहे. सक- सकाळी बाजार उघडला तेव्हा सेन्सेक्समध्ये एकही स्टॉक ग्रीन नव्हता.

Share Market; मोठी घसरण सेन्सेक्स 1 हजार अंकांनी कोसळला
ट्रक ड्रायव्हर बनून भाजपा आमदाराचे स्टिंग ऑपरेशन; कन्नड घाटातील वसुलीचा भांडाफोड...(पहा व्हिडिओ)

बाजार 540.3 अंकांच्या घसरणीबरोबर 58 हजार 254.79 अंकांवर उघडला होता. आशियाई बाजारात घसरणीचा परिणाम देखील देशामधील बाजारात दिसून येत आहे. तर गुरुवारी साप्ताहिक एक्सपायरीच्या दिवशी सुस्त सुरुवात केल्यावर, बाजारामध्ये मोठी तेजी बघायला मिळाली आहे. शांत सुरुवातीनंतर सेन्सेक्सने 454 अंकांची मोठी उसळी घेतली आहे. निफ्टी 17536 वर बंद झाला, रिलायन्स 6% पेक्षा जास्त वाढला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com