केंद्रीय मंत्र्यांचे खाजगी सचिव आता पीएमओ नेमणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्र्यांचे खासगी सचिवांच्या (पीएस) नेमणुकीचे अधिकार स्वतःकडे घेतले आहे. आता या निवडीचे अधिकार पंतप्रधान कार्यलयाला देण्यात आले आहेत.
केंद्रीय मंत्र्यांचे खाजगी सचिव आता पीएमओ नेमणार
केंद्रीय मंत्र्यांचे खाजगी सचिव आता पीएमओ नेमणारSaam Tv News

विहंग ठाकूर

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्र्यांचे खासगी सचिवांच्या (पीएस) नेमणुकीचे अधिकार स्वतःकडे घेतले आहे. आता या निवडीचे अधिकार पंतप्रधान कार्यलयाला देण्यात आले आहेत. The PMO will now appoint the private secretary to the Union minister

हे देखील पहा -

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या माध्यमातून पंतप्रधान कार्यालय नियमितपणे केंद्रीय मंत्र्यांवर लक्ष ठेवण्याचे काम करेल. यामुळे मंत्र्यांचे किरकोळ स्वातंत्रही हिरावून घेतले गेले आहे. पीएमओने नेमलेले खासगी सचिव स्विकारण्याच्या स्पष्ट सूचना आहेत. २०१४ पासून ही प्रथा सुरु आहे. या माध्यमातून थेट मंत्र्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यात येत आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com