दारुड्या पतीला फावडे मारुन पत्नीने केली हत्या
दारुड्या पतीला फावडे मारुन पत्नीने केली हत्याSaam Tv

दारुड्या पतीला फावडे मारुन पत्नीने केली हत्या

मध्यप्रदेशच्या राजगड या जिल्ह्यात एका महिलेने दारुड्या पतीची फावड्याने मारून हत्या केली आहे.

मध्यप्रदेश : मध्यप्रदेशच्या Madhya Pradesh राजगड Rajgad या जिल्ह्यात एका महिलेने दारुड्या पतीची फावड्याने मारून हत्या Murder केली आहे. घर मालकाला माहिती दिली की, पती बेशुद्ध पडले असून, त्याचे रक्त वाहत आहे. घरमालकाच्या सांगितलेल्या माहितीवरून पोलीस Police घटनास्थळी पोहोचले होते. The wife killed the husbanddvj97

हे देखील पहा-

पोलिसांनी मुलींची चौकशी केली, तर त्यांनी सांगितलं की आईने बाबाला मारले आहे. रमाकांत शर्मा यांचे न्यू कॉलनीमध्ये New Colony घर आहे. या घरात रामनिवास आणि पत्नी सपना व २ मुलींसोबत राहत होते. रमाकांतने सांगितले की, त्याला सपनाचा फोन आला होता, आणि तिने रडत सांगितले होते की रामनिवासचे खूप रक्त वाहत आहे. तो रूममध्ये बेशुद्ध अवस्थेत पडला आहे.

दारुड्या पतीला फावडे मारुन पत्नीने केली हत्या
शोना बाबूसाठी प्रियकराने केली आईची हत्या

याची माहिती मिळताच रमाकांत शर्मा भाडेकरू सपना यादवच्या घरी गेले असता. तिथे जे बघितले ते पाहून तो खूपच हैराण झाला आहे. घराच्या मागच्या रूममध्ये रामनिवास यादव रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. जवळच एक फावडेही होते. रमाकांतने याची सूचना पोलिसांना दिली आहे. The wife killed the husbanddvj97

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com