कल्याणसिंग यांची प्रकृती चिंताजनक

कल्याणसिंग यांची प्रकृती चिंताजनक
कल्याणसिंग यांची प्रकृती चिंताजनक
कल्याणसिंग- Saam Tv

- ANI

लखनौ : उत्तर प्रदेशचे Uttar Pradesh माजी मुख्यमंत्री CM कल्याणसिंग Kalyansingh यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर काल सायंकाळपासून जीवरक्षक साधनांच्या सहाय्याने उपचार सुरु असल्याची माहिती लखनौच्या Lucknow पीजीआय रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. UP Ex CM Kalyansingh health critical

त्यांना चार जुलै रोजी रुग्णालयाच्या अतीदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. संसर्ग झाल्याने व शुद्ध हरपल्याने त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com