Viral Video: अवघड आहे रे बाबा! तरुणीने चक्क वडिलांसोबत बांधली लग्नगाठ; फोटो पाहून नेटकरी भडकले....

ऐकायला खोटी वाटत असली तरी ही घटना १०० टक्के खरी आहे. खुद्द या तरुणीने दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.
Woman Marrying Her Stepfather
Woman Marrying Her StepfatherSaamtv

New Dehi: सध्याचे युग हे आधुनिक युग म्हणून ओळखले जाते. विसाव्या शतकात माणस जितका प्रगतशील झाला तितकाच स्वार्थीही झाला. आजकाल तरुणीचे तरुणीसोबत लग्न, सत्तर वर्षाच्या गृहस्थाचे विशितील मुलीसोबत लग्न केल्याच्या बातम्या आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतात. मात्र आता एक अशा लग्नाची बातमी समोर आली आहे, जी ऐकून तुमचाही राग अनावर होईल. ही घटना परदेशातील असून एका मुलीने चक्क आपल्या वडिलांसोबतच लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News Update)

Woman Marrying Her Stepfather
Maharashtra Politics: चूक उद्धव ठाकरेंचीच! ठाकरे गटाच्या खासदाराने व्यक्त केली नाराजी, म्हणाले; 'मुख्यमंत्री व्हायचे होते तर...'

ऐकायला खोटी वाटत असली तरी ही घटना १०० टक्के खरी आहे. खुद्द या तरुणीने दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले असून हा तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय असल्याचेही ती म्हणतेयं. लास वेगासची रहिवासी असलेल्या क्रिस्टीने तिच्या वडिलांसोबत लग्न केल्यानंतर स्वतः भाग्यवान असल्याचं सांगितले आहे. तिचा नवरा तिच्या आईचा माजी पती आहे. म्हणजेच या तरुणीने सावत्र वडिलांसोबत लग्न केले आहे. इतकेच नव्हेतर या दोघांना दोन मुलंही आहेत. (Woman Marrying Her Stepfather)

Woman Marrying Her Stepfather
Crime News: मोठी बातमी! 'छत्रपती संभाजीनगर' नामांतराचा स्टेटस ठेवल्यामुळे मुस्लिम युवकांचा तरुणावर हल्ला; कुटूंबियांनाही मारहाण

ज्या व्यक्तीसोबत क्रिस्टीनं लग्न केलं, ती व्यक्ती तिच्या आईचा आधीचा पती होता. म्हणजे तिचा सावत्र बाप. त्याला पाहताच ती त्याच्या प्रेमात पडली. त्यानंतर दोघांनी लग्न केलं आणि बाप-लेकीवरून हे नातं पती-पत्नीमध्ये बदलले. या तरुणीने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, (Instagram Post) ज्यामुळे सगळेच चक्रावले.

नेटकऱ्यांनी या तरुणीला खडेबोल सुणावताना तिच्या आईला तु धोका दिलास, अशी प्रतिक्रिया दिली. यावर उत्तर देताना या तरुणीने "आई या नात्यामुळे आनंदी असून तिनेच हे फोटो काढल्याचे सांगितले आहे. त्यांनी मला जन्म दिला नाही, माझ्या सावत्र वडिलांनी मला वाढवलं नाही, मी त्यांना भेटले तेव्हा मी अल्पवयीनही नव्हते असे म्हणत तिच्या लग्नाच्यावेळी तिची आई आणि सावत्र वडिलांची मुलंही नव्हती. त्यामुळे तिचं वडिलांसोबतचं नातं अजिबात चुकीचं नाही,"असे स्पष्टिकरण तिने दिले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com