मुंबईत NCBची कारवाई, दीड कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त... 

साम टीव्ही ब्युरो 
गुरुवार, 10 जून 2021

मुंबईत एनसीबीनं कारवाई केली आहे. त्यामध्ये तब्बल दीड कोटी रुपयांचे ड्रग्ज एनसीबीनं जप्त केल आहे. अमेरिकेतून भारतात आणलेले ड्रग्ज एनसीबीनं जप्त केल्याचं समजतं आहे

मुंबई : मुंबईत Mumbai एनसीबीनं NCB कारवाई केली आहे. त्यामध्ये तब्बल दीड कोटी रुपयांचे ड्रग्ज एनसीबीनं जप्त केल आहे. अमेरिकेतून America भारतात India आणलेले ड्रग्ज Drugs एनसीबीनं जप्त केल्याचं समजतं आहे. तसेच ड्रग्जच्या पार्सलवर Parcel इमर्जन्सी फूड Emergency food असा उल्लेख करण्यात आल होत. NCB action in Mumbai  

अशी माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एनसीबी मुंबई मधील ड्रग्ज सप्लायर्स Suppliers आणि पेडलर्स विरुद्ध कारवाई करताना दिसत आहेत. एनसीबीनं अनेक ठिकाणी छापेमारी करुन बऱ्याचदा ड्रग्ज जप्त केल आहे.

खेड सभापती पोखरकरांविरोधातल्या अविश्वास ठरावाला स्थगिती 

एनसीबीनं मुंबई मधून 2.2 किलोचे ड्रग्ज जप्त केले आहे. या एकूण ड्रग्जची किंमत जवळपास दीड कोटींच्या जवळपास आहे. मुंबई मध्ये एनसीबीनं छापा टाकत ही कारवाई केली आहे. NCB action in Mumbai 

हे देखील पहा 

निळ्या रंगाच्या बॉक्सच्या वरती " इमर्जन्सी फूड " असं लिहण्यात आले होते. सिल्व्हर रंगाच्या फूड पॅकेट् मध्ये हे ड्रग्ज लपवण्यात आले होते. या प्रकरणी एनसीबी मुंबईनं गुन्हा दाखल करण्यात आला, असून पुढील तपास सुरु आहे.

Edited By- Digambar Jadhav

 


संबंधित बातम्या

Saam TV Live