अंबेगाव तालुक्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा गृहमंत्री दिलीप वळसेंनी घेतला आढावा

मंगेश गाडे
रविवार, 2 मे 2021

गृहमंत्री झाल्यानंतर तालुक्याचा पहिलाच दौऱ्यात दिलीप पाटील यांनी केला आहे. करोना, करोना लसीकरण, ऑक्सिजन प्लांट नियोजन, उपलब्ध असलेले बेड, करोना रुग्ण संख्या, रेमिडिसिव्हर इंजेक्शन तुटवडा, लॉकडाउन मध्ये पोलिसांची भूमिका, केलेल्या उपाय योजना आणि कारवाया या संदर्भात सखोल आढावा घेतला यावेळी त्यांनी घेतला.

आंबेगाव: गृहमंत्री Home Minister झाल्यानंतर तालुक्याचा पहिला दौरा दिलीप पाटील Dilip Patil यांनी केला आहे. करोना, करोना लसीकरण, ऑक्सिजन प्लांट नियोजन, उपलब्ध असलेले बेड, कोरोना रुग्ण संख्या, रेमिडिसिव्हर इंजेक्शन तुटवडा, लॉकडाउन मध्ये पोलिसांची भूमिका, केलेल्या उपाययोजना आणि केलेली कारवाई या संदर्भात सखोल आढावा घेतला घेतला. यात सर्वांनी मास्क लावा, सुरक्षीत अंतर ठेवा. तसेच हा आजार अंगावर काढू नका. लवकर निदान करून घ्या असे अवाहन दिलीप वळसे पाटील यांनी केले. New Home Minister Dilip Walse reviews the situation of Corona in Ambegaon 

केंद्र सरकारने राज्यात 18 ते 44 वयोगटातील जनतेला लसीकरण Vaccination करण्याचा निर्णय घेतला. यासाठी राज्यातील 12 कोटी लोकांच्या लसीकरणासाठी साडे सहा हजार कोटी Six and a half thousand crores राज्यसरकार State Government खर्च  करणार आहे. कोरोनावर रेमिडिसिव्हर हा काय अंतिम उपाय नाही. भविष्यात औषधांचा तुटवडा पडू शकतो म्हणून आत्ताच काळजी घ्या. नियोजन करा, सावधगिरी बाळगा अशा सूचना देखील अधिकारी यांना केल्या आहेत. 

वैद्यकिय Medical सेवेवर ताण येत आहे. या परिस्थिती मध्ये सगळयांनी शासनाने दिलेले नियम Rules काटेकोर पाळले पाहिजे, मास्क लावला पाहिजे आणि सुरक्षीत अंतर ठेवले पाहिजे. हा आजार अंगावर काढू नका लवकर निदान करून घ्या' असे अवाहन दिलीप वळसे पाटील यांनी केले. 

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live