बातमी मागची बातमी

तब्बल 8 महिन्यानंतर महाराष्ट्रातील काही भागात शाळा उघडल्या. मात्र कोरोनाबाबत  पालकांच्या मनात अद्यापही भीती आहे. शाळा सुरु झाल्या पण शाळेत विद्यार्थी आले नाहीत....
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने आरोग्य यंत्रणा चिंतेत असतानाच आता WHO ने आणखी एक धोक्याचा इशारा दिलाय. कोरोना विषाणू अधिक घातक होत असल्याची शंका WHO ने व्यक्त केलीय...
येत्या सोमवारपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू होतायत.  पण, मुंबईत शाळा बंद आणि इतर ठिकाणी मात्र संभ्रम अशी काहीशी अवस्था झालीय.  तरीही शाळांमध्ये...
अनलॉकमध्ये अनेक उद्योग, व्यवसाय आणि सेवा सुरू झाल्यात. सोमवारपासून शाळाही सुरू होतायत.  पण स्कूल व्हॅनबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.  त्यामुळे...
कोरोनाकाळात सृदृढ आरोग्यासाठी तुम्ही जर दररोज अंडी खात असाल तर जरा काळजी घ्या. दररोजच्या आहारात अंड्यांचा समावेश केल्यानं त्याचे दुष्परिणाम समोर येऊ लागलेत. ऑस्ट्रेलियाच्या...
कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातचं बोगस खतांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. एका तरुण शेतकऱ्याच्या समयसूचकतेमुळे चांदवडमध्ये बोगस खतांची विक्री होत असल्याचं...
आता बातमी पाकिस्तानच्या कुरापतीची.गिलगिट आणि बाल्टिस्तान हा आमचाच भाग असल्याचा कांगावा करणाऱ्या पाकिस्तानला भारताने सज्जड दम दिलाय. इतकंच नाही तर अनधिकृतपणे बळकावलेला हा...
आता बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची. तुम्ही ऑनलाईन व्यवहार करत असाल किंवा ऑनलाईन गुंतवणूक करत असाल तर सावध राहा. कारण जालन्यात घडलेली घटना आपल्याला खूप काही शिकवून जाईल....
भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी ट्विट करुन शरद पवारांचं कौतुक केलंय. पंकजांच्या ट्विटमुळे राजकीय पटलावर चर्चेला उधाण आलंय. पंकजांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय? ...
पावसामुळे शेतकऱ्यांच अतोनात नुकसान झालं, शेतात उभी राहिलेली पिकं वाहून गेली... जी टिकली जागच्या जागी कुजून गेली... गुरं-ढोरं बुडून मेली... शेतकरी पोरका झाला... म्हणून राज्य...
कोरोनाच्या तडाख्यात जगभरातला व्यापार उदीम थंडावलाय. गेल्या सात आठ महिन्यांपासून गाळात रूतलेल्या अनेक देशांच्या अर्थव्यवस्था अजूनही रुळावर आलेल्या नाहीत. पण चीनमधल्या...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ सुरूं आहे. पावसानं विठुरायाच्या पंढरीलाही सोडलेलं नाही. चंद्रभागेला तब्बल 13 वर्षानंतर पूर आलाय. या पुरानं अनेकांचे संसार उध्वस्त केलेत....
ऑक्सफर्डची कोरोना लस अडीच महिन्यात तयार होईल, अशी चर्चा आहे. पुढच्या वर्षीपर्यंत ही लस प्रत्यक्ष बाजारात उपलब्ध होण्याच्या मार्गावर आहे. कोरोना लसींबाबतीत ब्रिटनच्या...
राज्यपालांनी मंदिरं उघडण्याबाबत मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर नाराजी व्यक्त करत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय. अनलॉकबाबत केंद्राने दिलेल्या सुचनांचं राज्य...
देशभरात कोरोनाचा कहर वाढत असतानाचा, आता अर्थव्यवस्थेवरही भर देणं गरजेचं आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनलॉक 5 चे नवीन नियम जाहीर झालेत. महाराष्ट्रात आता नेमके काय बदल...
देशात कोरोनाचा कहर थांबताना दिसत नाहीये.  देशातील कोरोना रुग्णसंख्या 62 लाखांच्या वर गेलीय. गेल्या 24 तासांत देशात 80 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आलेत. तर...
मुंबई लोकल सुरू करण्याबाबत हायकोर्टाने राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिलेत. राज्य सरकारने आता नियोजित पद्धतीने मुंबई लोकल आणि सार्वजनिक वाहतूक सुरू करावी. तसंच अत्यावश्यक...
आता बातमी चीन आणि पाकच्या युतीची. भारताला चीन आणि पाकिस्तान नेहमीच त्रास देतात. भारत या दोन्ही देशांना पुरून उरत असल्याने हे दोन्ही देश आता भारताविरोधात एकत्र आलेत. पण...
आपल्याला कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून आपण सगळेच जण काळजी घेतोय. पण काही लोक स्वतःहून कोरोनाचा संसर्ग करुन घेण्यासाठी तयार झालेत.  काय आहे यामागचं कारण? आणि हे कुठे...
चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग. सध्या सगळं जग यांच्याच नावाने बोटं मोडतंय. कोरोना काळात हाच खरा व्हिलनचा चेहरा बनलाय. अशात जिनपिंग यांची तुलना केली जातेय.....
भारताच्या सीमांवर डोळा ठेवून असणारा चीन आता स्काय वॉर करण्याच्या तयारीत आहे. भारताच्या हद्दीत घुसण्याचे वारंवार केलेले प्रयत्न हाणून पाडल्याने चीन आता आकाशातून युद्ध...
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यभर मराठा आरक्षण आंदोलकांकडून अतिशय तीव्र प्रतिक्रिया उमटताहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज मराठा आरक्षण हक्क परिषद...
सावधान! तुमचे पैसे बँकेतही सुरक्षित नाहीयेत. वेळ वाचवण्यासाठी तुम्ही जर ऑनलाईन व्यवहार करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण, OTP शिवायही बँक खात्यातील पैसे लंपास होतायत. ऑनलाईन...
शेतकरी सुखी, तरच जग सुखी असं म्हणतात. पण, आपल्या शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आलंय. उस आडवा झालाय, पिकं भुईसपाट झालीयत. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावलाय. पाहा सविस्तर...

Saam TV Live