जिन्याच्या टॉवर वरुन पडून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

जिन्याच्या टॉवर वरुन पडून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू
bhandara

भंडारा - वडिलांसोबत पेटिंगच्या कामावर सहज म्हणून गेलेल्या मुलाचा Boy जिन्याच्या टॉवर वरून पड़ून मृत्यू Death झाल्याची दुर्दैवी घटना आहे. टॉवर Tower वरून खाली पडल्यानंतर मुलाला गंभीर दुखापत होत मृत्यु झाल्याची घटना भंडारा Bhandara जिल्ह्याच्या लाखांदुर Lakhandur तालुक्यातील विरली (बु) येथे घडली आहे. 12 year old boy dies after falling from a ladder tower

नयन गणेश बघमारे वय 12 वर्ष असे मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे. मृतक नयन चे वडील पेंटिंग काम करत असल्याने शिवाय लॉकडाउनमुळे Lockdown शाळा बंद असल्याने तो सहज म्हणून वडिलांसोबत पेटिंग च्या कामावर गेला होता.

Edited By : Krushnarav Sathe 

वडिलांची नजर चुकवत तो टॉवर वर चढला मात्र तोल गेल्याने तो खाली कोसळला. यात तो गंभीर जखमी झाला होता.त्याला उपचारासाठी ब्रम्हपूरी येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र मृत्युसोबतची त्याची झुंज अपयशी ठरली. नयन हा सहावीच्या वर्गात शिकत होता.त्याच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com