नाशिकनंतर आता उल्हासनगरातील आयर्नमॅन ...

नाशिकनंतर आता उल्हासनगरातील आयर्नमॅन ...
ulhas nagar Iron man

उल्हासनगर : नाशिकनंतर  Nashik आता उल्हासनगरमध्ये Ulhasnagar आयर्नमॅन Ironman सापडला आहे !  उल्हासनगर महानगरपालिकेचे Muncipal Corporation कर्मचारी शांताराम चौधरी यांनी नुकताच कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. After Nashik, now Ironman from Ulhasnagar

त्यांनी असा दावा केला आहे की जेव्हापासून त्यांनी कोरोना Corona लसीचा Vaccine दुसरा डोस घेतला तेव्हापासून त्यांच्या शरीरावर चुंबकीय शक्ती Magnetic Force प्राप्त झाली. उल्हासनगर कॅम्प क्रमांक एक च्या गणगौर चौकात राहणारे शांताराम चौधरी यांनीही नाशिकच्या इसमाप्रमाणेच आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी एक व्हिडिओ बनविला आहे.

हे देखील पहा -

हा व्हडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल देखील झाला आहे. या व्हिडिओमध्ये स्टीलचे चमचे, लहान प्लेट्स आणि इतर भांडी शांतारामच्या शरीरावर चिकटलेली Sticked दिसत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com