राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडाकडे कूच करा; संभाजीराजेचा आदेश...

राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडाकडे कूच करा; संभाजीराजेचा आदेश...
Come to Raigad for coronation ceremony Sambhaji Raje order 

नाशिक : राज्यातील मराठा आरक्षण Maratha reservation आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या छत्रपती संभाजीराजे  Sambhaji Raje Chhatrapati यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शिवराज्याभिषेक Coronation सोहळ्यासाठी रायगडाकडे कूच करा, असा आदेश दिला आहे. कोरोनामुळे राज्यात जिल्हाबंदीचा नियम लागू केले आहेत. Come to Raigad for coronation ceremony Sambhaji Raje order

मात्र, मिळेल त्या वाहनाने रायगडावर Raigad या, असे संभाजीराजे यांनी नाशिकच्या कार्यकर्त्यांना यावेळी सांगितले आहे. ते मराठा क्रांतीच्या मोर्चाच्या ऑनलाईन Online बैठकीत बोलत होते. यावेळी संभाजीराजे यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर येण्याचे आदेश दिले आहे.

आता 6 जून रोजी किल्ले रायगडावरून संभाजीराजे यांची कोणती नवी घोषणा करणार, याकडे सर्वांची नजर लागली  आहे. 2 जून रोजी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी नाशिकच्या Nashik पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. संभाजीराजे यांनी आतापर्यंत राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. तीन दिवसांपूर्वीच ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले होते. Come to Raigad for coronation ceremony Sambhaji Raje order

हे देखील पहा -

त्यावेळी संभाजीराजे यांनी मराठा समाजाच्या पाच प्रमुख मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या आहेत. 6 जूनपर्यंत राज्य सरकारने या मागण्यांची पूर्तता केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा संभाजीराजे यांनी दिला आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com