माझी वसुंधरा या अभियानामध्ये राज्यात धुळे महानगरपालिका पहिल्या दहा क्रमांकावर

माझी वसुंधरा या अभियानामध्ये राज्यात धुळे महानगरपालिका पहिल्या दहा क्रमांकावर
corporation

धुळे : संपूर्ण राज्यामध्ये माझी वसुंधरा हे अभियान Campaign सध्या राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षभरापासून हे अभियान संपूर्ण राज्यामध्ये राबविण्यात येत असून एका वर्षामध्ये संपूर्ण राज्यातील ज्या महानगरपालिकांनी Corporation यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे अशा दहा महानगरपालिकांचे Dhule Municipal Corporation नाव घोषित करण्यात आले आहे. Dhule Municipal Corporation is in the top ten in the state 

हे देखील पहा -

त्यापैकी धुळे महानगरपालिकेचा प्रथम 10 महानगरपालिकांमध्ये समावेश करण्यात आला आहे. याबाबद धुळे महानगरपालिकाचे आयुक्त अजिज शेख यांनी याबाबतचा खुलासा केला असून यासंदर्भात धुळे महानगरपालिकेतील माझी वसुंधरा या अभियानाला राबविणाऱ्या अधिकाऱ्यांचे व या यशामध्ये सहभागी असलेल्या सर्वच घटकांचे आभार मानण्यासाठी आयुक्त अजित शेख यांनी छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता. Dhule Municipal Corporation is in the top ten in the state 

त्यामध्ये यापुढेही पुढील तीन उत्कृष्ट महापालिकांमध्ये धुळे महानगरपालिकेचे नाव समाविष्ट करण्यासाठी नियोजन बैठक देखील आयोजित करण्यात आली होती. या बैठकी दरम्यान माझी वसुंधरा या अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत पुढील तीन महानगरपालिकांमध्ये धुळे महानगरपालिकेचे नाव समाविष्ट करण्यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com