दंडुक्याच्या धाकाखाली चक्क अभियंत्याला करायला लावले खोदकाम

दंडुक्याच्या धाकाखाली चक्क अभियंत्याला करायला लावले खोदकाम
Leader Ravikant Tupkar

बुलढाणा - बुलढाणा जिल्ह्यातील Buldhana district स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर Ravikant Tupkar यांनी अभियंता Engineer आर. एन. भिलवडे यांना दंडुकेचा धाक दाखवला असून त्यांना पोलिसांसमोर Police खोदकाम करायला लावले. अशी माहिती समोर आली आहे. The engineer was forced to do the excavation under the pressure of the baton

हे देखील पहा - 

रविकांत तुपकर यांच्या घरासमोरील पाईपलाईन लिक झाली होती. तेव्हा त्यांनी दंडुकेशाहीचा वापर करून काम जिल्ह्या कार्यकारी अभियंत्याकडून  खोदकाम करून घेतले, अशी माहिती समोर आले आहे. यामुळे रविकांत तुपकर यांच्या दादागिरी स्टाईलमुळे ते अधिकारी वर्गात चर्चेत येणार आहेत. 

बुलढाणा शहर पोलिस स्टेशनचे काही पोलिस कर्मचारी समोर असताना देखील स्वाभिमानी संघटनेच्या नेते रविकांत तुपकरांची दंडुकेशाही होत असल्याची माहिती समोर आली आहे. 

Edited By - Puja Bonkile 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com